विठ्ठल दर्शनाहून परतणाऱ्या वारकऱ्यांची बस पलटी, 30 वारकरी जखमी
देव तारी त्याला कोण मारी! विठुराया आला मदतीला धावून, सर्व भाविक सुखरुप खामगाव (प्रतिनिधी): आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रा आटोपून परतत असलेल्या वारकऱ्यांच्या एस.टी. बसला चिखलीजवळ अपघात घडल्याची घटना आज पहाटे 4 वाजता दरम्यान घडली. या अपघातात सुमारे 30 वारकरी जखमी झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. पंढरपूर येथून निघालेली एसटी बस बुलढाण्यातील खामगावच्या दिशेने येत … Read more