खामगाव तालुक्यातील 97 ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर
49 ग्रामपंचायतीवर राहणार महिला राजा खामगाव (प्रतिनिधी)ः ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या अधिसूचनेनुसार आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 30 (4)(5) तसेच मुंबई ग्रामपंचायत सरपंच निवडणूक अधिनियम 1964 मधील तरतुदीनुसार, खामगाव तालुक्यातील 97 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी आज तहसील कार्यालय खामगाव येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृहात पार … Read more