फक्त पाहणी दौरे नव्हे, तर भरीव आर्थिक मदत द्या!

खामगाव (प्रतिनिधी): मागील महिनाभरापासून बुलडाणा जिल्ह्यासह लोणार, मेहकर, नांदुरा, खामगाव,मलकापूर आदी तालुक्यांमध्ये पावसाने थैमान घातले असून, या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने बळीराजा अक्षरशः हतबल झाला आहे. त्यामुळे सत्ताधान्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून बांधावर जाऊन बळीराजाला धीर देण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, या पाहणी दौऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अश्रू थांबणार नाहीत. यासाठी तत्काळ भरीव आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. तेव्हाच या जगाचा पोशिंद्याला दिलासा मिळू शकतो. अतिवृष्टी ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे कितीही पाहणी दौरे केले तर झालेले नुकसान भरून निघणार नाही. त्यामुळे आजघडीला झटपट उपाययोजनाच आवश्यक आहे. मात्र, त्या दृष्टीने पाऊले उचलण्याची खरी गरज आहे. अनेक भागांत ढगफुटीसदृश पावसामुळे ओढे आणि नद्या भरून वाहत असून, त्यांच्या पाण्याने शेतात घुसखोरी केली आहे. परिणामी अनेक शेतजमिनी तळ्याचे स्वरूप धारण करून उध्वस्त झाल्या आहेत. अशा स्थितीत सत्ताधारी असोत की विरोधी पक्षनेते अनेकांनी शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी बांधावर जाऊन पाहणी दौरे केले. मात्र, या दौऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे अश्रू थांबलेले नाहीत. “फक्त पाहणी दौरे नव्हे, तर भरीव आर्थिक मदत द्या!“अशी साद आता शेतकरी बांधवांकडून होत आहे. पावसाचा जोर आता ओसरला असला तरीही अजूनही अधूनमधून पाऊस हजेरी लावत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आज खरी गरज आहे, ती तत्काळ आर्थिक मदतीची. मात्र, नेत्यांकडून पाहणी दौऱ्यांवरच भर देण्यात येत आहे. हे पाहणे दौरेही केवळ रस्त्यालगतच्या शेताचेच होत आहे. पावसाने झालेले नुकसान हे भरून न निघणारे आहे. मात्र, आता शेतकऱ्यांना उभारी देण्याची खरी गरज आहे. एकीकडे आपण शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतो, मात्र, दुसरीकडे त्याचे मोठे नुकसान होऊनही कागदपत्रांचा खेळ सुरू होऊन त्यात त्याला अडविले जाईल. यात त्याचा वेळ निघून जाईल व पुरेशा मदतीपासून त्याला वंचितही राहावे लागेल. त्यामुळे त्याला आता मदत मिळाली नाहीतर तो अजूनच खचून जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा तत्काळ भरीव आर्थिक मदत कशी मिळेल, या दृष्टीने पाऊले उचण्याची खरी गरज आहे, तेव्हाच तुम्ही शेतकऱ्यांचे खरे कैवारी असल्याचे दाखवू शकतात, अन्यथा नुकसानीची पाहणी ही केवळ फोटोसेशनच ठरेल, याचा सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही विचार करण्याची गरज आहे.

बाजीच्या ठाव्याने मारहाण करून केली आई-वडिलांची हत्या

बुलढाणा (गावाचा प्रश्न नेटवर्क न्यूज) अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीत ग्राम किन्ही सवडद येथील गणेश महादेव चोपडे या खुनी मुलाने वडील महादेव त्र्यंबक चोपडे व आई कौशल्याबाई महादेव चोपडे यांचा खून केल्याची थरारक घटना समोर आली आहे. जिल्ह्यात खुनाच्या घटनांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असून गुन्हेगारीचा आलेख उंचावला आहे.अमडापूर हद्दीतील किन्ही सवडदच्या थरारक घटनेने या गुन्हेगारीत भर … Read more

पेनटाकळी धरणातून विसर्ग सुरू

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मेहकर (प्रतिनिधी)ः काही दिवसांपासून सुरु असलेल्या संततधारेमुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी पेनटाकळी धरणाचे पाच दरवाजे उघडल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी, दुधा, रायपूर, पेनटाकळी, पाचला भालेगा?व तथा आदी गावच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरून उरली सुरली पिके वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे … Read more

पेनटाकळी धरणातून विसर्ग सुरू

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मेहकर (प्रतिनिधी)ः काही दिवसांपासून सुरु असलेल्या संततधारेमुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी पेनटाकळी धरणाचे पाच दरवाजे उघडल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी, दुधा, रायपूर, पेनटाकळी, पाचला भालेगा?व तथा आदी गावच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरून उरली सुरली पिके वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे … Read more

Book Involving Ra: Machines À Sous En Hachure Avec Tours Gratuits Et Bonus

Content Comment Pratiquer À Book Involving Ra Gratuitement Top 5 Internet Casinos En Ligne Jouer À Book Regarding Ra Deluxe Est-il Possible De Jouer Sur Portable À Book Associated With Ra ? Thèmes Book Of Ra Deluxe Machine À Sous Sur Machine Mobiles Plus De Jeux Gratuits De Book Regarding Ra Est-il Possible Sobre Jouer À … Read more

बुलडाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधरण प्रवर्गासाठी खुले

सर्वच राजकीय पक्षात रस्सीखेच होण्याची शक्यता खुल्या प्रवर्गातील इच्छुकांची संख्या वाढणार! खामगाव (प्रतिनिधी) : साडेतीन वर्षांपासून प्रतीक्षा लागून असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण (खुल्या) गटासाठी जाहीर केले आहे. बुलडाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले झाल्याने सर्वच पक्षांत अध्यक्षपदासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. काही इच्छूकांनी त्या दृष्टीने रणणिती आखण्यास प्रारंभ देखील केला आहे. राज्यातील स्थानिक … Read more

जनसुरक्षा कायद्याविरोधात खामगावात महाविकास आघाडीचे निदर्शने

* ‌‘जनसुरक्षा‌’ विधेयक रद्द करण्याची मागणी * हुकूमशाहीविरोधात हाक खामगाव (प्रतिनिधी) ः भाजप सरकारने आणलेला महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा सर्वसामान्यांची गळचेपी करणारा असून या कायद्या विरोधात आज 10 सप्टेंबर रोजी खामगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन व निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून, जनत्ोच्या मुलभूत हक्कांवर गदा आणणारे … Read more

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…च्या गजरात गणरायाला भक्तीपूर्ण निरोप

खामगाव (गावाचा प्रश्न नेटवर्क न्युज) ः मागील दहा दिवसापासून विराजमान असलेल्या लाडक्या गणरायाला खामगाव शहरात भक्तीपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूत मोरया..पुढच्या वर्षी लवकर या!“ जयघोष करीत ढोल-ताशांच्या गजरात, जंगी मिरवणूक काढून गणपतीचे विसर्जन करण्यात आले. या मिरवणुकीत खामगाव शहरातील शहर पोलिस स्टेशन हद्दीतील 17 व शिवाजी नगर पोलिस स्टेशन हद्दीतील 12 … Read more

पारखेड शिवारात 25 लाखांचा गुटखा पकडला; कंटेनरवर कारवाई

खामगाव (प्रतिनिधी)ः स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी एका कंटेनरमधून सुमारे 25 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. ही कारवाई 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना एका वाहनातून प्रतिबंधीत गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली असता 3 सप्टेंबर रोजी दुपारी पथकाने पारखेड फाट्याजवळ नाकाबंदी करून … Read more

Meilleurs Casinos En Segment 2025 Bonus Exclusifs

Content Bonus Exclusifs Faq? Programmes Sobre Fidélisation Les Programmes Para Fidélité Découvrez D’autres Bonus Sur Les Casinos En Ligne Quelles Seront Les Conditions De Mise Des Benefit De Casino À 200 %? Où Puis-je Utiliser Cette Offre? Conditions Sobre Mise Puis-je Utiliser Un Reward Exclusif Pour Pratiquer Aux Jeux Live ? Dans ce qui suit, je … Read more