समाज परिवर्तनाचे युगपुरुष
भारतीय समाजव्यवस्थेचा गहन अभ्यास करणारे चिंतन, मनन आणि अनेक मतांचे अभिसरण करून एकसंघ समाज व्यवस्थेचा पुरस्कार करणारे गेल्या शतकातील एकमेव व्यक्तिमत्व म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेच नाव घेता येते. शिक्षण, समानता आणि न्याय या सिद्धांतांच्या त्रिसूत्रीवर त्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच केलेले चिंतन म्हणजे भारतीय समाजव्यवस्थेच्या परिवर्तनाचा एक मोठा ध्यास ठरतो. ज्या काळामध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या अनेक प्रकारच्या चळवळी … Read more